Manasvi Choudhary
स्वप्नात आनंदी किंवा मैत्रीपूर्ण मांजर दिसली तर ते शुभ संकेत मानले जाते.
स्वप्नात लहान मुलांसोबत मांजर दिसली तर ते खूप शुभ मानले जाते.
जर तुम्ही स्वप्नात मांजरीला वाचवत असाल तर याचा अर्थ तुमचा वाईट काळ संपणार आहे.
जर स्वप्नात दोन मांजरी भांडताना दिसल्या तर ते अशुभ असतं
स्वप्नात पांढरी मांजर दिसली तर शुभ असते ज्यामुळे तुमचे वाईट दिवस संपणार आहेत.
पांढरी मांजर दिसणे हे लक्ष्मीच्या आगमनाचे लक्षण आहे.
स्वप्नात कुत्रा आणि मांजर भांडताना दिसले तर तुम्ही शत्रूचा सामना करणार आहात असे संकेत मिळतात.
जर तुम्ही विद्यार्थी आहात तर तुम्हाला स्वप्नात मांजर दिसली तर याचा अर्थ परिक्षेत यश मिळवणार आहे.