Manasvi Choudhary
बटाट्यामध्ये कार्बोहायड्रेट, प्रथिने, ग्लुकोज आणि अमिनो अॅसिड भरपूर प्रमाणत असते.
यामुळे बटाटे कोणी खाऊ नये हे जाणून घेऊया
अॅसिडिटीची समस्या आहे अश्या लोकांनी बटाटे खाणे टाळावे.
नियमित बटाटा खाल्ल्याने पोट फुगण्याची समस्या होते.
रक्तदाबाच्या रूग्णांनी बटाट्याचे सेवन टाळावे.
मधुमेह असणाऱ्यांनी आहारात बटाटा खाणे टाळावे.
संधिवात आणि संधिरोगाच्या रूग्णांनी बटाट्याचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे.
हृदयासंबंधित आजार असल्यास औषधे घेत असल्यास बटाटे खाणे टाळावे.