Dreams: 'हे' तीन पक्षी स्वप्नात दिसणं असतं शुभ, घडतात चांगल्या गोष्टी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

स्वप्न शास्त्र

स्वप्न शास्त्रानुसार, स्वप्न आपल्याला भविष्यात घडणाऱ्या चांगल्या आणि वाईट घटनांबद्दल सतर्क करत असतात.

Dreams | freepik

स्वप्न

अनेकदा आपल्याला विचित्र स्वप्न पडतात. परंतु या स्वप्नांचा काही तरी अर्थ असतो.

dreams | yandex

पक्षी

स्वप्न शास्त्रानुसार, स्वप्नात काही पक्ष्यांचं दिसणं शुभ मानल जाते. हे पक्षी कोणते, वाचा.

dreams | freepik

लाभ

असे मानले जाते की, स्वप्नात हे पक्षी दिसले तर तुम्हाला निश्चितच लाभ होऊ शकतो.

dreams | freepik

पोपट

स्वप्न शास्त्रानुसार, स्वप्नात पोपट दिसणे शुभ मानले जाते. याचा अर्थ, तुमचे कौटुंबिक जीवन चांगले राहिल.

dreams | Google

घुबड

स्वप्नात घुबड दिसणे देखील शुभ मानले जाते. याला देवी लक्ष्मीच्या कृपेचे संकेत मानले जाते.

dreams | canva

मोर

जर तुम्हाला स्वप्नात मोर दिसला तर याचा अर्थ असा की, लवकरच तुम्हाला यश मिळणार आहे. आणि तुमची प्रलंबित कामे देखील पूर्ण होऊ शकतात.

dreams | canva

NEXT: टॅनिंग होईल दूर अन् त्वचा चमकेल, 'असा' तयार करा बेसन फेस पॅक

Skin | freepik
येथे क्लिक करा