Dream of Marriage: पहाटेच्या स्वप्नात लग्न दिसल्यावर काय होतं?

Ruchika Jadhav

झोपेमध्ये कधीकधी स्वप्न पडतात

स्वप्न पडणे ही फार सामान्य गोष्ट आहे. प्रत्येक व्यक्तीला झोपेमध्ये कधीकधी स्वप्न पडतात.

Dream of Marriage | Saam TV

झोपेत स्वप्न

आपल्या दैनंदिन जीवनात आपण जे काही पाहतो त्यानुसार आपल्याला स्वप्न पडतात.

Dream of Marriage | Saam TV

झोपेमध्ये लग्नाचं स्वप्न

काही व्यक्तींना झोपेमध्ये लग्नाचं स्वप्न देखील पडतं.

Dream of Marriage | Saam TV

शुभ असतं की अशुभ

झोपेत लग्नाचं स्वप्न पडणं शुभ असतं की अशुभ याबाबत जाणून घेऊ.

Dream of Marriage | Saam TV

जवळील व्यक्तीचे निधन

लग्नाचं स्वप्न पडणे काही ठिकाणी अशुभ मानले जाते. यामध्ये तुमच्या जवळील कोणत्यातरी व्यक्तीचे निधन होणार आहे, असं काहीजण मानतात.

Dream of Marriage | Saam TV

नात्यात दुरावा येऊ शकतो

जर लग्न संपूर्ण पार पडून पाहुणे घरी जात असल्याचं स्वप्न दिसलं की, तुमच्या नात्यात दुरावा येऊ शकतो, असाही काहींचा समज आहे.

Dream of Marriage | Saam TV

लग्नाची तयारी आणि लगबग

लग्नाची तयारी आणि लगबग सुरु असल्याचं स्वप्न दिसल्यास लवकरच तुमचंही लग्न होणर आहे, असं म्हटलं जातं.

Dream of Marriage | Saam TV

अविवाहीत व्यक्ती

लग्नाचं स्वप्न जर अविवाहीत व्यक्तीला पडलं तर त्यासाठी ते शुभ मानलं जातं.

टीप: ही फ्कत सामान्य माहिती आहे. साम टीव्ही याचे समर्थन करत नाही.

Dream of Marriage | Saam TV

Puneri Misal : या रविवारी झणझणीत मिसळवर ताव मारा; पाहा Recipe

Puneri Misal | Saam TV
येथे क्लिक करा.