Sakshi Sunil Jadhav
मुघल साम्राज्य वैभव, सौंदर्य, हुशारी आणि श्रीमंतीने परिपुर्ण होते.
मुघलांकडे अफाट दागिने आणि विविध रत्न होते.
मुघलांच्या राण्या रोज विविध महागड्या दागिन्यांनी हिऱ्यांनी सजायच्या.
मुघलांच्या राण्यांचे कपडे म्हणजेच अंगरखा, ओढणी, चोळी यामध्ये सूक्ष्मपणे दागिने सोनं, चांदी शिवलेले असायचे.
मुघलांच्या राजवाड्यांमध्ये गुप्त कपाटं आणि काही लपवलेले चेंबर्स असायचे.
मुघलांच्या राण्या रात्री झोपण्यापुर्वी त्यांच्या सेविकांना हे दागिने ठेवायला जायच्या.
दागिने ठेवण्याच्या गुप्त जागा त्यांच्या सेविकांनाच माहित असे.
मुघलांच्या राण्या अत्तराच्या बाटल्यांमध्ये किंवा सौंदर्यप्रसाधनांच्या डब्यांमध्ये मोती, हिरे, छोटे रत्न लपवले जात.
मुघलांच्या राण्या पलंगाच्या मागे एक लपवलेली तिजोरी होती.
काही राण्यांनी काही खास तिजोरी बनवून घेतली होती. जी फक्त तिच्याच आज्ञेवर उघडली जायची.