ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
ॲपल कंपनी इंडियामध्ये ऑफिशीयल रिफर्बिश्ड प्रोडक्ट विकत नाही.
विक्रेत्याकडून डिव्हाइसचे सर्व फोटोज् घ्या, ज्यामध्ये क्लोज-अप शॉट्सचा समावेश असेल.
याच्या मदतीने तुम्ही डिव्हाइस वरचे स्क्रॅचेस, डेंट्स इत्यादी गोष्टी पाहू शकता.
विक्रेत्याकडून ओरिजनल रिसीट किंवा डिजिटल कॅापी घेवून चेक करा.
असे केल्याने आयफोन विक्रेत्याच्या नाववर आहे कि नाहि हे पडताळून घेता येते.
तसेच विक्रेत्याकडून IMEI नंबर मिळवा आणि तो पडताळून पहा.
तुमच्या आयफोनवर तुम्हाला सेटिंग्समध्ये जाऊन जनरलवर क्लिक करुन अबाउटमध्ये गेल्यानंतर IMEI नंबर मिळेल.
वरील सर्व गोष्टी सेंकड हँड आयफोन घेताना लक्षात ठेवायला हव्या.