ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
इन्स्टाग्राम वर Active Status बंद करणे एकदम सोपे आहे.
त्याकरिता तुम्हाला अॅप वरील एक सेटिंग बदलावी लागेल.
इन्स्टाग्राम ओपन करा आणि प्रोफाईल फोटोवर टॅप करा.
येथे तुम्हाला Setting & Privacy वर टॅप करावे लागेल.
नंतर how others can interact with you च्या खाली बघा.
स्क्रोल केल्यानंतर Messages and story replies ऑप्शन मिळेल.
यानंतर Show Activity status वर क्लिक करावे लागेल.
आता Show Activity status बटनाला ऑफ करा.
आता तुम्ही कधी अॅक्टिव्ह होता हे कोणीही पाहू शकणार नाही.