Second Hand Car: सेकंड हॅंड कार विकत घेताय? 'या' गोष्टी लक्षात ठेवाच

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सेकंड हँड कार

सेकंड हँड कार विकत घेताना अनेकदा फसवणूक होण्याची शक्यता असते.

car | yandex

जुनी कार

जुनी कार विकत घेताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे, जाणून घ्या.

car | yandex

चलान

सर्वप्रथम वाहनाविरुद्ध कोणतेही केस किंवा प्रलंबित चलान आहे का हे तपासा.

car | yandex

इंजिन

यानंतर कारच्या इंजिनची आणि टायर्सची स्थिती तपासा आणि कारचे मायलेज किती आहे हे चेक करा.

car | yandex

टेस्ट ड्राईव्ह

कारच्या लूकवर न जाता टेस्ट ड्राईव्ह घ्या जेणेकरुन कारमधील कोणत्याही अंतर्गत समस्या ओळखता येतील.

car | yandex

किंमत

कारची किंमत ठरवण्याआधी कारचे मॉडेल, सर्विस, परफॉरमेन्स आणि हिस्ट्री चेक करा.

car | yandex

नाव आणि पत्ता

आरसीवर RC नाव, पत्ता आणि कारचे इंश्योरेन्स चेक करा. तसेच कारमध्ये किती मॉडिफिकेशन झालेत तेही तपासा

car | yandex

NEXT: फोन चार्ज करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा आग लागू शकते

mobile | yandex
येथे क्लिक करा