Shreya Maskar
सीगल बेट (Seagull island devbag) हे महाराष्ट्रातील मिनी थायलंड आहे.
सीगल बेट देवबाग समुद्रात आहे.
सीगल बेट ॲडव्हेंचर उपक्रमांसाठी प्रसिद्ध आहे.
सीगल बेट फक्त दिवसातून 30 मिनिटेच उघडते.
देवबाग बीचच्या टोकापासून सीगल बेटावर तुम्ही मस्त सफर करू शकता.
सीगल बेटावर तुम्ही बोटीने जाऊ शकता.
सीगल बेटाचा नजारा पाहून तुम्हाला परदेशातील थायलंडची आठवण नक्कीच होईल.
हिवाळ्यात सीगल बेटाचे सौंदर्य अजून बहरून येते.