Shreya Maskar
लेखक, गीतकार, कवी जावेद अख्तर यांचा आज (17 जानेवारी)ला वाढदिवस आहे.
आता जावेद अख्तर 80 वर्षांचे झाले आहेत.
हाथी मेरे साथी, शोले, दीवार आणि अंदाज अशा अनेक चित्रपटांच्या त्यांनी पटकथा लिहिल्या आहेत.
जावेद अख्तर पहिल्यांदा मुंबईत आले तेव्हा त्यांच्या खिशात फक्त २७ पैसे होते.
सलीम खान आणि जावेद अख्तर यांनी अनेक चित्रपट गाजवले आहेत.
जावेद अख्तर यांचे खरे नाव जादू आहे.
जादू हे नाव जावेद अख्तर यांच्या वडिलांनी लिहिलेल्या कवितेच्या एका ओळीतून आले होते.
कवितेचे ओळ 'लम्हा-लम्हा किसी जादू का फसाना होगा' अशी होती.