Winter Fashion : थंडी जाईल पळून अन् लूक येईल फॅशनेबल; 'असा' स्टाइल करा स्कार्फ

Shreya Maskar

हिवाळी स्टाइल

हिवाळ्यात वेगवेगळ्या पद्धतीने स्कार्फ स्टाइल करा. यामुळे हिवाळ्यातही तुम्ही फॅशनेबल दिसाल.

Winter Style | yandex

प्रिंटेड स्कार्फ

प्रिंटेड स्कार्फ सिंपल कुर्तीवर वेगवेगळ्या पद्धतीने स्टाइल करू शकता. हे एक स्टाइल स्टेटमेंट आहे. ऑनलाइन तुम्हाला अनेक व्हारायटी पाहायला मिळतील.

Printed Scarf | yandex

प्लेन स्कार्फ

फॉर्मल कपड्यांवर प्लेन स्कार्फ शोभून दिसतो. प्लेन स्कार्फमध्ये हलक्या रंगाचे शेड निवडा. जेणेकरून तुमचा लूक आणखी उठून दिसेल.

Plain Scarf | yandex

चेक्स स्कार्फ

चेक्स स्कार्फमध्ये लाल, निळा, राखाडी किंवा हलका पिवळा रंगाची निवड करा. हे स्कार्फ मुलांना देखील चांगले वाटतात.

Checks Scarf | yandex

फ्लफी स्कार्फ

फ्लफी स्कार्फ पफसारखे फुगीर असतात. जे जास्त वेस्टन आऊटफिटवर आकर्षक दिसतो. त्यामुळे ऑफिससाठी बेस्ट आहेत.

Fluffy Scarf | yandex

बांधणी स्टाइल स्कार्फ

तुम्हाला पारंपरिक कपड्यांवर स्कार्फ घ्यायचा असेल तर बांधणी स्टाइल स्कार्फ उत्तम पर्याय आहे. हे स्कार्फ बांधणी कपड्याच्या प्रकारात येतात.

Bandhani Style Scarf | yandex

कॉटन स्कार्फ

प्रत्येकाक‌डे कॉटन स्कार्फ असायला पाहिजे. यामुळे स्टाइल खास होते आणि त्वचा सुरक्षित राहते. तसेच हिवाळ्यात जास्त थंडी वाजत नाही.

Cotton Scarf | yandex

फ्लावर प्रिंटेड स्कार्फ

आजकाल बाजारात फ्लावर प्रिंटेड स्कार्फचा ट्रेंड पाहायला मिळतो. हे स्कार्फ सर्व आऊटफिटवर सुंदर दिसतात. तसेच ते थोडे हलके असतात.

Flower Printed Scarf | yandex

NEXT : किचकट काम होईल सोपं, फक्त २ मिनिटांत सोला किलोभर मटार

Green Peas Peeling | yandex
येथे क्लिक करा...