Hair Care Tips For Hair Dandruff: डोक्यात सतत कोंडा होतोय? तर या 5 चुका टाळा

Manasvi Choudhary

कोंड्याची समस्या

आजकाल महिलांसह पुरूष देखील कोंड्याच्या समस्येने त्रस्त झाले आहेत. उन्हाळ्यात कोंड्याची समस्या आणखी वाढते मात्र तुमच्या डोक्यात जर सारखा कोंडा होत असेल तर तुम्ही वेळीच लक्ष देणे महत्वाचे आहे.

Hair Care Tips For Hair Dandruff

घरगुती उत्पादने

महागडे शॅम्पू, केसांची उत्पादने वापरून केसांतील कोंडा कमी होत नसेल तर तुम्ही घरगुती सोपे उपाय करणे महत्वाचे आहे.

Hair Dandruff Oil

कोरडेपणामुळे वाढतो कोंडा

कोंडा होण्याचं सर्वात मुख्य कारण म्हणजे टाळूचा कोरडेपणा. टाळूमध्ये ओलावा कमी झाल्याने डोक्यात कोंडा होतो.

Dry Hair | GOOGLE

अस्वच्छ केस

केस नियमितपणे स्वच्छ न केल्याने केसांत धूळ, घाण साचते यामुळे टाळूवर बुरशीजन्य थर जमा होतो आणि कोंडा तयार होतो.

Oily Hair | GOOGLE

बुरशीजन्य त्वचा

अनेकजण कोंडा झाल्यानंतर त्यावर उपाय करत नाही यामुळे तेथे बुरशीची वाढ होते त्यामुळे त्वचेवरील पेशी मृत पेशींमध्ये रूपांतरित करते आणि कोंडा वाढतो.

Hair Care Tips For Hair Dandruff

केमिकल उत्पादने

केमिकलयुक्त उत्पादनांचा वापर केसांसाठी केल्याने केसांच्या टाळूला इजा पोहोचते केस कोरडे होतात ज्यामुळे कोंडा वाढतो.

Chemical products | Google

हार्मोनल बदल

शरीरातील हार्मोनल बदल यामुळे देखील केसांतील कोंडा वाढण्याची शक्यता आहे.

Hormonal Imbalance | Yandex

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

|

next: Multani Mitti Hair Mask: लांब आणि दाट केसांसाठी लावा मुलतानी माती हेअर मास्क

येथे क्लिक करा...