Multani Mitti Hair Mask: लांब आणि दाट केसांसाठी लावा मुलतानी माती हेअर मास्क

Manasvi Choudhary

केसांची काळजी

केस लांब आणि दाट असावे अशी प्रत्येक महिला व मुलीची इच्छा असते मात्र आजकाल खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, वातावरणातील बदल यामुळे केसांवर देखील परिणाम होत आहे.

long hair | canva

केसांच्या समस्या

केसांची मुळे कमकुवत होणे, केस कोरडे होणे, केसांत कोंडा होणे यामुळे केसांचे सौंदर्य देखील खराब होते.

Hair falls problem | Canva

केसांसाठी घरगुती उपाय

केसांच्या वाढीसाठी महिला व मुली बरेच उपाय करतात अनेकदा पार्लरमध्ये जाऊन महागड्या केमिकलयुक्त ट्रिटमेंट देखील करतात मात्र याचा देखील फारसा फरक दिसत नाही. यासाठी आज आम्ही केसांच्या घनदाट वाढीसाठी घरगुती सोपा उपाय सांगणार आहोत.

hair care | yandex

केसांसाठी फायदेशीर मुलतानी माती

मुलतानी माती ही केवळ त्वचेसाठी नाही तर केसांसाठी देखील फायदेशीर आहे. केसांना मुलतानी माती हेअर मास्क लावल्याने केसांची मुळापासून वाढ होते व केस वाढतात.

Multani Mitti Hair | Pintrest

मुलतानी माती हेअर मास्क वापरण्याची पद्धत

केस धुण्यापूर्वी टाळूला मुलतानी मातीचा हेअर मास्क लावा आणि नंतर कोमट पाण्याने केस धुवा.

How To Use Multani Mitti Hair Mask | Pintrest

केसातील कोंडा होतो कमी

मॅग्नेशियम आणि कॅल्शियमयुक्त मुलतानी माती केसांतील बॅक्टेरिया कमी करतात यामुळे केसात कोंडा होत नाही.

Hair Dandruff Remove

ब्लड सर्क्युलेशन वेगाने होते

मुलतानी माती केसांना लावल्याने ब्लड सर्क्युलेशन वेगाने होते यामुळे केसांची वाढ सुधारते.

Multani Mitti Hair Mask | Pintrest

मुलतानी माती आणि लिंबू

मुलतानी माती आणि लिंबू एकत्र मिक्स करून तुम्ही केसांना लावा आठवड्यातून दोन वेळा मुलतानी हेअर मास्क लावू शकता.

Multani Mitti Hair Mask | Pintrest

टिप

येथे दिलेली माहितीचा उपयोग करण्यापूर्वी तुम्ही पॅच टेस्ट करणे महत्वाचे आहे ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

|

next: Evil Eye Anklets Design: नजर लागू नये म्हणून पायात घाला 'इव्हिल आय एंकलेट', लेटेस्ट ट्रेडिंग 5 पॅटर्न

येथे क्लिक करा...