Evil Eye Anklets Design: नजर लागू नये म्हणून पायात घाला 'इव्हिल आय एंकलेट', लेटेस्ट ट्रेडिंग 5 पॅटर्न

Manasvi Choudhary

काळा धागा

नजर लागू नये म्हणून पायात काळा धागा बांधतात. लहान मुलांच्या देखील हातात व पायात काळा धागा बांधलेला तुम्ही पाहिला असेल.

Black Thread Anklets

फॅशन स्टेंटमेंट

काळा धागा हा केवळ एक दागिना म्हणून नाही तर फॅशन स्टेंटमेंट बनला आहे. आजकाल महिला काळा धाग्याऐवजी विविध डिझाईन्सचे एंकलेट्स परिधान करतात.

Black Thread Anklets

एंकलेट्स डिझाईन्स

एंकलेट्सचे अनेक डिझाईन्स बाजारात उपलब्ध आहेत. काळा धाग्यापासून ते चांदीच्या चैनपर्यंत हे डिझाईन्स मिळतात.

Anklets Designs | Pintrest

इव्हिल आय एंकलेट्स

सध्या इव्हिल आय एंकलेट्सला महिलांची पसंती आहे. नजर लागू नये म्हणून मुली व महिला पायात इव्हिल आय एंकलेट घालतात.

Evil Eye Anklets Design

सिंपल इव्हिल आय एंकलेट्स

काळ्या धाग्यामध्ये इव्हिल आय हे चिन्ह असलेले एंकलेट्स सिंपल दिसते. हे घातल्याने पायाचे सौंदर्य आणखी सुंदर दिसते.

Evil Eye Anklets Design

काळे मनी आणि इव्हिल आय एंकलेट्स

चैनमध्ये काळे मनी आणि इव्हिल आय असलेले एंकलेट तुम्ही निवडू शकता. हे एंकलेट एथनिक व वेस्टर्न दोन्हीवर लूकवर शोभून दिसते.

Black Beard Evil Eye Anklets Design | PINTREST

सिंगल चैन इव्हिल आय एंकलेट्स

तुम्हाला जर सिंपल लूकमध्ये एंकलेट हवं असेल तर तुम्ही सिंगल चैनमध्ये इव्हिल आय बनवून घेऊ शकता. डेलीवेअरसाठी तुम्ही असे एंकलेट निवडू शकता.

Single Chain Evil Eye Anklets Design

मल्टि इव्हिल आय एंकलेट्स

लहान लहान इव्हिल आय तुम्ही संपूर्ण सिंगल चैनमध्ये बनवून घेऊ शकता. हा एक युनिक आणि ट्रेडिंग पॅटर्न आहे.

Multi Evil Eye Anklets Design

चांदीचे पैंजण

चांदीच्या पैंजणमध्ये तुम्ही इव्हिल आय डिझाईन निवडू शकता. यामुळे पायाचे सौंदर्य आणखी खुलून येईल.

Silver Evil Eye Anklets Design | Pintrest

next: Bathroom Vastu Tips: बाथरूममधील 5 वाईट सवयी घरात आणतात दारिद्र्य, आजपासून करा बदल

येथे क्लिक करा...