Saam Tv
SBI बॅंक ही सगळ्यात विश्वासू आणि भारतातली सर्वात मोठी बॅंक मानली जाते.
एसबीआय म्युच्युअल फंडने 3 वर्षात सुमारे 26% ते 38% वार्षिक एकरकमी परतावा जनतेला दिला आहे.
यात SIP द्वारे गुंतवणुकदारांना 28% ते 41% पर्यंतचा परतावा मिळालेला आहे. चला तर जाणून घेऊ या मालामाल करणाऱ्या स्किम.
3 वर्षात सुमारे 37.84% वार्षिक एकरकमी आणि 41.23% एसबीआय परतावा या स्किमने तुम्हाला मिळेल.
या स्किममध्ये तुम्हाला 3 वर्षात 28.40% एकरकमी आणि 33.39% एसआयपीचा लाभ मिळेल.
या फंडात 3 वर्षात 26.57% एकरकमी आणि 33.09% एसआयपीचा रिटर्न मिळेल.
या स्किममध्ये 3 वर्षात 26.51% एकरकमी आणि 36.52% एसआयपीचा रिटर्न मिळेल.
एसबीआयच्या या स्किममध्ये 3 वर्षात 25.55% एकरकमी आणि 28.83% एसआयपीचा रिटर्न मिळेल. ही संपुर्ण माहिती तुम्ही ऑफीशल साईटवर टाकू शकता.