Post Office ची नविन स्कीम; 50 हजाराचे होतील १ लाख

Saam Tv

पोस्ट ऑफीस

पोस्ट ऑफीस किसान विकास पत्र KVP मध्ये तुम्हाला तुमचे पैसे दुप्पट होऊ शकतात.

Post Office investment plans | ai

गुंतवणूक

गुंतवणूक ११५ महिन्यात म्हणजेच ९ वर्ष ७ महिन्यात पैसे दुप्पट होऊ शकतात.

investment plans | ai

मिळणारे व्याज

येथे तुम्हाला ७.५% वार्षिक व्याजदराने हा परतावा मिळू शकतो.

money | meta ai

परतावा

जर तुम्ही ५०,००० रुपये गुंतवले तर त्याचे १ लाख मिळतील.

Public Provident Fund | ai

किंमत

या योजनेत सुमारे १००० रुपयांपासून गुंतवणूक करता येते.

interest rates | ai

सरकारी योजना

१००% सुरक्षित गुंतवणुकीसाठी सरकार समर्थित योजना मानली जाते.

Post Office investment plans | AI

१ लाख

तर १ लाख रुपयांची गुंतवणूक तुम्हाला २ लाखापर्यंतचा परतावा मिळवून देऊ शकते.

money saving tips | canva

कागदपत्रे

यात दहा लाखांपेक्षा जास्त गुंतवणुकीसाठी उत्पन्नाचा दाखला देणे बंधनकारक आहे.

How to Save Money | Canva

NEXT: तुमच्या 'या' गुप्त गोष्टी इतरांना कधीच सांगू नका, अन्यथा व्हाल कंगाल

Chanakya Niti | freepik
येथे क्लिक करा