Saam Tv
चाणक्य नितीनुसार, तुम्ही तुमच्या कितीही जवळ असणाऱ्या व्यक्तीला काही गोष्टी सांगणं टाळलं पाहिजे.
तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या महत्वाच्या गोष्टी बोलता बोलता इतरांना सांगत असाल.
मात्र या सवयीने तुम्ही कधी यशस्वी किंवा धनवान होत नाही. उलट येणारे यश दुसऱ्याच्या पदरात पडते.
तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या ठरवलेल्या योजना कधीच इतरांना सांगू नका.
इतरांचे किंवा जवळच्या व्यक्तींचे लक्ष तुमच्या प्रगतीकडेच असते.
तोच व्यक्ती पुढे जातो ज्याच्याकडे लोकांची कायम नजर असते.
कधीही शांतपणे तुमचे ध्येय गाठण्याचा प्रयत्न करा त्याने तुम्ही लवकर यशस्वी व्हाल.
जर आपण इतरांना आपल्या गोष्टी सांगितल्या तर ते अनेकवेळा तेच लोक अडथळा निर्माण करतात.