Sayali Sanjeev: खणाच्या साडीत खुलून दिसतंय सायलीचं रूप..

Manasvi Choudhary

अभिनेत्री सायली संजीव

मालिका, नाटक आणि चित्रपट या तिन्ही माध्यमात स्वत:चा वेगळा ठसा उमटवणारी अभिनेत्री म्हणजे सायली संजीव.

Sayali Sanjeev | Instagram

अभिनय आणि भूमिका

सायलीचं अभिनय आणि तिच्या भूमिका कायमच प्रेक्षकांना भावल्या आहेत.

Sayali Sanjeev | Instagram

चाहत्यांच्या संपर्कात

सोशल मीडियावर सायली चाहत्यांच्या संपर्कात राहाण्यासाठी विविध फोटो शेअर करत असते.

Sayali Sanjeev | Instagram

खणाची साडी

खणाच्या काळ्या रंगाच्या साडीत सायलीचं पारंपारिक सौंदर्य खुललं आहे.

Sayali Sanjeev | Instagram

मराठमोळं सौंदर्य

कपाळी कुंकू, हातात बांगड्या मराठमोळ्या रूपात सायलीने चाहत्यांची मने जिंकली आहेत.

Sayali Sanjeev | Instagram

फोटो पाहून चाहते घायाळ

या फोटोतील सायलीच्या दिलखेचक अदा पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

Sayali Sanjeev | Instagram

NEXT: 'सुख म्हणजे नक्की काय असतं' फेम Girija Prabhu

Girija Prabhu | Instagram
येथे क्लिक करा...