Siddhi Hande
अभिनेत्री सायली संजीव नेहमीच आपल्या अभिनयाने आणि हटके अंदाजाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.
सायली संजीव अनेक मालिका, चित्रपट आणि वेबसीरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
सायली संजीव सोशल मीडियावरदेखील फार सक्रिय असते.
सायली संजीवला साडी नेसायला खूप आवडते. ती नेहमी वेगवेगळ्या साड्यांमध्ये फोटोशूट करत असते.
सायली संजीवने नुकतेच पिवळ्या रंगाच्या कॉटन साडीत सुंदर फोटोशूट केले आहे.
सायलीने छान पिवळी साडी नेसली आहे. त्यावर कॉन्ट्रॅस्ट हिरव्या रंगाचा ब्लाउज घातला आहे.
सायलीने या लूकवर गळ्यात मोत्याचा चोकर घातला आहे.
केस मोकळे सोडत सायलीने सुंदर फोटोशूट केले आहे. ती या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.