Siddhi Hande
मराठमोळी अभिनेत्री सायली संजीव नेहमीच आपल्या अभिनयाने आणि हटके अंदाजाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.
सायली संजीवने खूप कमी वयात इंडस्ट्रीत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
सायलीने आपल्या करिअरची सुरुवात काहे दिया परदेस या मालिकेतून केली.
सायलीचे मालिकेत गौरी हे पात्र होते. आजही अनेकजण तिला गौरी या नावानेच ओळखतात.
सायली संजीव सोशल मीडियावरदेखील खूप सक्रिय असते.
सायलीने नुकतेच सोशल मीडियावर लाल रंगाच्या कॉटन साडीतील सुंदर फोटो शेअर केले आहे.
सायलीने केसांची छान पोनी बांधली आहे. एकदम सिंपल मेकअप लूक केला आहे.
सायली संजीव या लूकमध्ये ही खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.