Astro Tips: दिवा लावताना म्हणा 'हा' मंत्र, आयुष्यात येईल सुख-शांती

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पूजा संपन्न

हिंदू धर्मात दिवा लावल्या शिवाय कोणतीही पूजा संपन्न होत नाही.

DIYA | Yandex

सुख समृद्धी

दररोज सकाळी आणि संध्याकाळी देवाची पूजा करून दिवा लावल्यास घरात सुख समृद्धी राहाते.

Lightning | Yandex

प्रसन्न वातावरण

घरात दिवा लावल्यामुळे मकारात्मक उर्जा दूर राहाण्यास मदत होते आणि वातावरण प्रसन्न होते.

Pooja | Yandex

दिवा लावायचा नियम

चला जाणून घेऊया दिवा लावायचा नियम काय आणि कोणता मंत्र बलायचे.

God Godess | Yandex

मुख्य प्रवेशद्वार

पूजा करताना देवी देवतांच्या मूर्ती समोर दिवा लावा. रोज संध्याकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ दिवा लावावा. यामुळे घरात लक्ष्मीची कृपा राहते.

Mantra | Yandex

मंत्राचा जप

दीपप्रज्वलन करताना 'शुभं करोति कल्याणम्, आरोग्य धन संपदम्, शत्रु बुद्धी विनाशाय, दीप ज्योति नमोस्तुते.' या मंत्राचा जप करावा.

POOJA AT HOME | Yandex

कापसाची वात

तेलाच्या दिव्यात लाल वात आणि तुपाच्या दिव्यात पांढरी कापसाची वात ठेवावी.

DIWALI | Yandex

डिस्क्लेमर

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही

Godess laxmi | Yandex

NEXT: चार दिवस एकच शर्ट... कपड्यांवरून राजेश्वरी झाली ट्रोल

Rajeshwari Kharat | Instagram