Konkan Tourism : निसर्गाचे मन मोहून टाकणारे सौंदर्य, 'हा' आहे कोकणातील प्रसिद्ध धबधबा

Shreya Maskar

हिवाळी ट्रिप

हिवाळ्यात कोकण ट्रिप प्लान करा. येथे समुद्रकिनाऱ्यांसोबत तुम्हाला धबधबे, तलाव, हिरवळ, डोंगररांगा पाहायला मिळते. येथील सौंदर्य तुमच्या मनात घर करून राहते.

Waterfall | yandex

सवतसडा धबधबा

सवतसडा धबधबा कोकणातील चिपळूण जवळ, मुंबई-गोवा महामार्गावर परशुराम घाटात आहे.

Waterfall | yandex

पावसाळा

पावसाळ्यात सवतसडा धबधबा पूर्ण प्रवाहाने वाहत असतो आणि पर्यटकांना आकर्षित करतो. सवतसडा धबधबा हा कोकणातील एक लोकप्रिय ठिकाण आहे.

Waterfall | yandex

फोटोशूट

वीकेंडला धमाल मजा मस्ती करण्यासाठी सवतसडा धबधबा बेस्ट लोकेशन आहे. तसेच तुम्ही येथे भन्नाट फोटोशूट करू शकता.

Waterfall | yandex

नाव कसं पडलं?

चिपळूणजवळच्या सवतसडा धबधब्याला 'सवतसडा धबधबा' हे नाव सवतींच्या कथेशी जोडलेले आहे.

Waterfall | yandex

निसर्ग सौंदर्य

डोंगर कड्यावरून कोसळणारे पांढरेशुभ्र पाणी, हिरवीगार वनराई पाहायला पर्यटक येथे गर्दी करतात. हिवाळ्यात येथे धुक्याची चादर पाहायला मिळते.

Waterfall | yandex

पवित्र ठिकाण

सवतसडा धबधब्याजवळ परशुराम मंदिर आहे. परशुराम मंदिर हे कोकणातील एक पवित्र ठिकाण आहे.

Waterfall | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.

Waterfall | yandex

NEXT : सह्याद्रीच्या कुशीत निसर्गसौंदर्याचा अनुभव, ट्रेकर्ससाठी स्वर्ग आहे 'हा' किल्ला

Nashik Tourism | yandex
येथे क्लिक करा...