Nashik Tourism : सह्याद्रीच्या कुशीत निसर्गसौंदर्याचा अनुभव, ट्रेकर्ससाठी स्वर्ग आहे 'हा' किल्ला

Shreya Maskar

सालोटा किल्ला

सालोटा किल्ला नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यात, सटाणा जवळ वसलेला आहे आणि तो प्रसिद्ध साल्हेर किल्ल्याच्या जवळच आहे.

Fort | yandex

वैशिष्ट्ये

साल्हेर हा महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला एक आहे. तर सालोटा किल्ला त्याच्या जवळच आहे. हे दोन्ही किल्ले चढणे म्हणजे एक आव्हान आहे.

Fort | yandex

गिर्यारोहक

सालोटा किल्ला आणि साल्हेर किल्ला सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये असून, महाराष्ट्रातील गिर्यारोहकांसाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे.

Fort | yandex

तीन दरवाजे

सालोटा किल्ल्यावर ज्यात तीन दरवाजे, पाण्याची टाकी, अवशेष आणि साल्हेरकडे जाणारी खिंडीतील वाट ही प्रमुख आकर्षणे आहेत.

Fort | yandex

जुळा किल्ला

सालोटा किल्ला हा साल्हेर किल्ल्याचा जुळा किल्ला आहे आणि हे दोन्ही किल्ले एका अरुंद खिंडीने एकमेकांपासून वेगळे झालेले आहेत. ज्यामुळे त्यांना 'जोड-किल्ले' म्हटले जाते.

Fort | yandex

वाघांबे गाव

वाघांबे गाव हे सालोटा किल्ल्याच्या ट्रेकसाठी एक प्रमुख पायथ्याचे गाव आहे आणि येथूनच चढाई सुरू होते. वन डे ट्रिपसाठी हे सुंदर लोकेशन आहे.

Fort | yandex

फोटोशूट

सह्याद्रीच्या कुशीत हे दोन्ही किल्ले असल्यामुळे फोटोशूटसाठी देखील हे सुंदर आहेत. मित्रांसोबत येथे नक्की भेट दया.

Fort | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.

Fort | yandex

NEXT : नवीन वर्षात 'ही' 8 ठिकाणं नक्की फिरा, गर्दी-गोंधळापासून दूर शांतता अनुभवाल

New Year Trip 2026 | yandex
येथे क्लिक करा...