Shreya Maskar
कोकणाला सुरेख आणि लांब समुद्रकिनारा लाभला आहे.
पावसात रत्नागिरीला दोन दिवसाच्या ट्रिपचा प्लान करत असाल. तर, चिपळूणच्या सवतसडा धबधब्याला आवर्जून भेट द्या.
पावसात या समुद्राचे सौंदर्य आणखी वाढते. यामुळे पर्यटकांची पावले आपोआप धबधब्याकडे वळतात.
परशुराम घाटाच्या पायथ्याशी सवतसडा धबधबा आहे.
संध्याकाळचा वेळ हा सवतसडा धबधब्याला भेट देण्याचा उत्तम वेळ आहे.
रेल्वेतून चिपळूण स्थानकावर उतरून रिक्षा करून तुम्ही सवतसडा धबधब्याला जाऊ शकता.
निसर्गाच्या सानिध्यात फोटोसाठी हे उत्तम ठिकाण आहे.
पावसात ओले चिंब भिजायला पर्यटांची येथे गर्दी पाहायला मिळते.
उंच डोंगरावरून वाहणारा फेसाळलेला धबधबा पाहणे म्हणजे निसर्गाचे अद्धभूत सौंदर्य अनुभवणे होय.