Shreya Maskar
पावसाळ्यात सिंधुदुर्गची सफर करा.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली तालुक्यात सावडाव धबधबा वसलेला आहे.
सावडाव धबधब्याजवळ गगनबावडा घाट आणि फोंडाघाट घाट पाहायला मिळतो.
हिरव्यागार वनराईतून कोसळणारा सावडाव धबधबा पाहणे जणू स्वर्ग सुख.
मुंबई-गोवा महामार्गावरून सावडाव धबधबा जवळ आहे.
पावसाळ्यात सावडाव धबधब्याकडे जाताना स्वतःच्या सुरक्षेची काळजी घ्या.
पावसाळ्यात येथे पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते.
तुम्ही येथे भन्नाट फोटोशूट देखील करू शकता.