Manasvi Choudhary
ज्योतिषशास्त्रानुसार, शनिवारी काही गोष्टी केल्यास शनिदेव नाराज होतात.
शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शनिवार अत्यंत महत्वाचा दिवस आहे.
शनिवारी कोणाकडून पैशांचा व्यवहार करू नये. उधारी घेतली असल्यास शनिवारी देऊ नये.
शनिवारी घरातील वातावरण चांगले ठेवा. कोणाशीही वाद- विवाद करू नका.
शनिवारी लोखंड, तेल, काळे कपडे खरेदी करणे अशुभ मानले जाते.
शनिवारी नखे किंवा के कापू नये.
शनिवारी आहारात मासांहरी पदार्थ खाणे टाळा
येथे दिलेली माहिती हि धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही.