Curry Leaves Tea: सकाळी प्या कढीपत्त्याचा चहा; शरीर राहील ठणठणीत

Manasvi Choudhary

कढीपत्ता चहा

चहामध्ये कढीपत्ता टाकून पिण्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत.

Curry Leaves Tea | Yandex

आरोग्याच्या समस्या

औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण कढीपत्ता आरोग्याच्या अनेक समस्या दूर करेल.

Curry Leaves Tea | Yandex

गुणधर्म

कढीपत्त्यामध्ये लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम हे गुणधर्म असतात.

Curry Leaves Tea | Yandex

हिमोग्लोबिन वाढते

कढीपत्त्याचा चहा प्यायल्याने शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढण्यास मदत होते.

Hemoglobin | Yandex

चेहऱ्यावरील काळे डाग

चेहऱ्यावरील काळे डाग कमी करण्यासाठी तुम्ही सकाळी कढीपत्त्याचा चहा पिणे फायदेशीर ठरेल.

Black Spot | Yandex

रोगप्रतिकारशक्ती वाढते

कढीपत्त्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई चे प्रमाण अधिक असते. यामुळे कढीपत्त्याचा चहाचे सेवन केल्यास शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते.

Curry Leaves Tea | Yandex

टीप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

NEXT: Anjeer Benefits: महिनाभर रोज भिजवलेले अंजीर खा, शरीराला होतील भरपूर फायदे

Anjeer Benefits | Yandex
येथे क्लिक करा...