Manasvi Choudhary
भिजवलेले अंजीर खाल्ल्याने अँटी-ऑक्सिडंट्स आणि फायबर असतात.
महिनाभर भिजवलेले अंजीर खाल्ल्याने अनेक आजार दूर होतात.
भिजवलेल्या अंजीरमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने मधुमेहाच्या रूग्णांसाठी अत्यंत फायदेशीर आहे.
भिजवलेले अंजीरमध्ये कॅलरीज कमी असतात. अशावेळी पोट कायम भरलेले असते यामुळे वजन वाढत नाही.
अंजीरमध्ये पोटॅशियम असते जे रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत होते.
भिजवलेले अंजीर खाल्ल्याने झोप चांगली लागते.
भिजवलेल्या अंजीरमध्ये व्हिटॅमिनसी चे प्रमाण अधिक असते यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य मार्गदर्शक सल्ला घ्या.