Sakshi Sunil Jadhav
धावपळ असले तरी सुद्धा सौख्याच्या दृष्टीने दिवस उत्तम राहील. नव्या घटना फलदायी ठरतील.
तब्येतीच्या तक्रारी विषयी आज वैद्य चांगले मिळतील. मनामध्ये अपेक्षांचे नव्याने तोरण बांधले जाईल.
घरापासून विशेष लाभ मिळण्याचाच दिवस आहे. धन योगासा दिवस उत्तम आहे .
काही वेळेला अडचणी येण्यापेक्षा सुकर गोष्टी खूप आल्यामुळे अनेक संधी आज सहज निर्माण होतील.
अडचणी आल्या तरी पोलादासारखे उभे राहाल. मोठी स्वप्ने मोठ्या आकांक्षा याला एक वेगळा आकार आज येईल.
प्रॉपर्टीतून लाभ आहे. करिअरच्या ठिकाणी चांगली ग्रोथ आहे.
विनायक चतुर्थी निमित्त उपासना करावी. जेष्ठांना एक मायेचे आभाळ मिळेल.
कर्तुत्वाला वेगळी झालर मिळेल. आईच्या आशिर्वादाने सगळ्या गोष्टी सुखकर होतील.
कटकटी मागे लागतील, व्यापार आणि नोकरीत यश मिळेल.
कामात बढतीचे योग आणि प्रवास करण्याचा आजचा दिवस असेल.
कामात उत्साह वाढेल. नवीन गोष्टी शिकाल.
मुलांविषयीचे प्रेम वाढेल. नवीन गोष्टी पदरी पडतील.