Saturday Horoscope: शनिदेव होणार या ५ राशींवर होणार प्रसन्न, खर्च वाढेल; वाचा शनिवारचे खास राशीभविष्य

Sakshi Sunil Jadhav

मेष

आज तुमचा स्वभाव हलका-फुलका राहील, त्यामुळे आसपासचे लोक आनंदी राहतील.कुटुंबात किरकोळ मतभेद होऊ शकतात.

मेष | Saam tv

वृषभ

तुमचे व्यक्तिमत्त्व प्रभावी राहील आणि कामाची प्रशंसा होईल. आर्थिक बाबतीत जुनी देणी फेडण्यासाठी दिवस अनुकूल आहे.

Vrushabh Rashi | saam tv

मिथुन

कामाचा ताण वाढेल पण तुमच्या मेहनतीला योग्य दाद मिळेल. खर्च वाढू शकतो, त्यामुळे आर्थिक नियोजन आवश्यक आहे.

Mithun Rashi Bhavishya | Yandex

कर्क

योग आणि ध्यानामुळे आरोग्य सुधारेल आणि मन शांत राहील. व्यवसायात आत्मविश्वासामुळे चांगला फायदा होण्याची शक्यता आहे.

कर्क | Saam TV

सिंह

कामाच्या धावपळीतही कुटुंबासाठी वेळ काढणे आवश्यक आहे. कार्यालयीन राजकारणापासून दूर राहून सावधगिरी बाळगा.

सिंह राशी | Saam Tv

कन्या

कामात उत्तम प्रदर्शनामुळे नवीन संधी मिळू शकतात. खर्च वाढण्याची शक्यता असल्याने आर्थिक संतुलन राखा.

Kanya Rashi | Saam TV

तुळ

आर्थिक निर्णय घेताना विचारपूर्वक पाऊल उचला, फायदा होईल. नात्यांमध्ये चढ-उतार संभवतात, त्यामुळे संयम ठेवणे महत्त्वाचे आहे.

तुळ | saam tv

वृश्चिक

आरोग्य चांगले राहील आणि अडकलेले पैसे परत मिळू शकतात. नवीन ओळखीमुळे आयुष्यात सकारात्मक बदल होऊ शकतो.

Vruchik Rashi Bhavishya | Saam TV

धनु

प्रॉपर्टी आणि कायदेशीर बाबींमध्ये सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. कामात आळस टाळा.

धनू | saam tv

मकर

आत्मविश्वास वाढेल आणि टीमवर्कमुळे कामात यश मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

मकर | Saam Tv

कुंभ

मित्रांसोबत वेळ घालवल्याने मानसिक समाधान मिळेल. कामात भाग्य साथ देईल, बदलाची शक्यता आहे.

कुंभ | Saam Tv

मीन

कामाच्या ठिकाणी सावध राहा आणि ऑफिस पॉलिटिक्सपासून दूर राहा. आरोग्याची काळजी घ्या.

Meen | Saam Tv

NEXT: Jioचा स्पेशल रिचार्ज प्लान, 448 रुपयांमध्ये 3 महिन्यांची वैधता

Jio recharge 448
येथे क्लिक करा