Jio Recharge: Jioचा स्पेशल रिचार्ज प्लान, 448 रुपयांमध्ये 3 महिन्यांची वैधता

Sakshi Sunil Jadhav

नवीन रिचार्ज प्लान

Jio त्यांच्या ग्राहकांसाठी नेहमीच सोयीस्कर आणि भन्नाट फायदे मिळणारा रिचार्ज प्लान घेऊन येत असतं.

jio recharge plan 3 month

रिचार्जची किंमत

पुढील माहितीत आपण जिओच्या ४४८ रुपयांच्या रिचार्ज बद्दल जाणून घेणार आहोत.

Jio recharge 448

खास प्लान

Jioचा हा एक खास रिचार्ज प्लान आहे. याची किंमत ही ४४८ रुपये आहे. ज्यामध्ये तुम्हाला अनेक सुविधा मिळतील.

Jio recharge 448

रिचार्जची वैधता

Jioच्या या रिचार्ज प्लानमध्ये ८४ दिवसांची वैधता असेल म्हणजे ३ महिने तुम्हाला हा रिचार्ज वापरता येईल.

Jio recharge 448

स्पेशल रिचार्ज प्लान

Jio चा हा वॅल्यू कॅटेगरीमध्ये असलेला सर्वात स्वस्त प्लान आहे. ज्याची ३ महिन्यांची किंमत ४४८ रुपये आहे.

Jio unlimited calling plan

कॉलिंगच्या सुविधा

Jioच्या या रिचार्ज प्लानमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंगच्या सुविधा मिळतात. यामध्ये रोमिंगचाही समावेश असतो.

Jio calling only plan

लक्षात ठेवा

Jio हा प्लान फक्त कॉलिंगसाठी असणार आहे. यामध्ये तुम्हाला इंटरनेट मिळणार नाही.

Jio plan details

इंटरनेट सुविधा

तुम्हाला जर इंटरनेट हवं असेल तर तुम्ही वेगळा रिचार्ज करु शकता. तुम्हाला जिओच्या पोर्टलवर अनेक प्लान्स दिसतील.

Jio plan details

एसएमएस सुविधा

तसेच तुम्हाला यामध्ये ४४८ च्या रिचार्जमध्ये १००० एसएमएसची सुविधा मिळणार आहे. तुम्ही याच्या मदतीनेही कम्युनिकेशन करु शकता.

Jio recharge news

NEXT: फॅटी लिव्हर कंट्रोल करण्यासाठी हे डिटॉक्स वॉटर ठरेल फायदेशीर

liver disease prevention
येथे क्लिक करा