Sakshi Sunil Jadhav
नोकरीत प्रगती, मान-सन्मान आणि कामाचा विस्तार होण्याचा योग आहे.
पदोन्नतीसोबत व्यवसाय आणि उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे.
व्यवसायात लाभ तर नोकरीत बदल आणि प्रवासाचे योग आहेत.
नोकरीत बदल होऊन उच्च पद मिळण्याची शक्यता आहे.
व्यवसायात बदलाचे योग; मित्रांचे सहकार्य मिळेल.
व्यवसायातून उत्पन्न वाढण्यासोबत कला-संगीताची आवड वाढेल.
व्यवसायात फायदा आणि वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. तसेच वाद टाळा.
नोकरीत अडचणी येऊ शकतात, मात्र व्यवसायात सुधारणा होईल.
वैवाहिक सुखासोबत नोकरी आणि व्यवसायात प्रगतीचे संकेत.
नोकरीचे ठिकाण बदलू शकते. उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे.
परदेशात नोकरीची संधी आहे. तसेच उत्पन्नवाढीचे योग आहेत.
धार्मिक प्रवासाचे योग असून व्यवसायात लाभ मिळू शकतो.