Horoscope Saturday: या राशींना मिळणार दुप्पट लाभ, हनुमानजी करणार अपार कृपा! वाचा शनिवारचे राशीभविष्य

Sakshi Sunil Jadhav

मेष

काही गूढ गोष्टींची आवड आज तुम्हाला मनात येईल. तळाशी असणाऱ्या गोष्टी शोधण्याचा प्रयत्न कराल.

मेष राशी | saam

वृषभ

नव्याने व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस सुसंधी घेऊन आलेला आहे.

वृषभ | Saam Tv

मिथुन

एकत्रितरित्या काम करण्याच्या संधी आज मिळणार आहेत. नोकरीमध्ये गती आणि प्रगती दोन्ही दिसत आहे.

मिथुन राशी भविष्य | Saam TV

कर्क

धनयोग उत्तम आहेत. प्रेमामध्ये आपल्या स्वभावामुळे समोरच्याचे मन जिंकाल. उत्तरोत्तर प्रगतीचा आजचा दिवस आहे.

कर्क राशी | saam

सिंह

कुटुंबीयांची जबाबदारी खांद्यावर घेऊन आज जावे लागेल. प्रॉपर्टीशी निगडित व्यवहार सहज पार पडतील. दिवस चांगला आहे.

सिंह राशी | saam

कन्या

व्यावसायिकांना व्यवसायामध्ये विशेष यश देणारा आजचा दिवस आहे. जिद्द आणि चिकाटीने कामे कराल.

कन्या | Saam Tv

तूळ

धनयोग उत्तम आहेत. मात्र जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. खाद्यपदार्थांची रेलचेल आज राहील.

तूळ राशी भविष्य | Saam TV

वृश्चिक

मनाने ठरवलेल्या गोष्टी आज मी करणारच असा काहीसा हट्टीपणा घेऊन दिवस आलेला आहे. दिवस चांगला आहे.

वृश्चिक राशी भविष्य | Saam TV

धनु

कधी कधी असे वाटते मी सगळे करतो. पण अडचणी आल्यावर मात्र यात माझा हात नाही. आज मनस्ताप वाढवणाऱ्या गोष्टी घडणार आहेत.

धनु राशी भविष्य | Saam TV

मकर

न बोलता आपला कार्यभाग साध्य करणारी आपली रास आहे. पैशाची निगडित परतावा उत्तम प्रकारे मिळणार आहे.

मकर राशी भविष्य | Saam TV

कुंभ

राजकारण आणि समाजकारण दोन्ही क्षेत्रात आज तुम्ही आघाडीवर राहणार आहात. संशोधनात्मक कार्य घडतील.

कुंभ राशी भविष्य | Saam TV

मीन

तीर्थक्षेत्रि भेटी होतील. लांबचे प्रवास होतील. दत्तगुरूंची उपासना विशेष फलदायी ठरणार आहे. आध्यात्मिक प्रगती होईल.

मीन राशी भविष्य | Saam TV

NEXT: सारखं भांडण होतं; नातं घट्ट करण्यासाठी जोडीदारानं कराव्यात या खास गोष्टी

married life tips | google
येथे क्लिक करा