Horoscope Saturday: व्यवसायात होणार फायदा, शनिवारी पैसा येणार, वाचा उद्याचे राशीभविष्य

Sakshi Sunil Jadhav

मेष

जमीन खरेदीचे विक्रीचे व्यवहार जर आज करणार असाल तर दिवस अनेक चांगल्या संधी घेऊन आलेला आहे. पैशाशी निगडित घटना घडतील.

मेष राशी | saam

वृषभ

कलाकारांना विशेष लाभ मिळणारा आजचा दिवस आहे. जवळच्या प्रवासामधून फायदा होणार आहे. दुप्पट जोमाने कामे कराल.

वृषभ | Saam Tv

मिथुन

जोडीदाराच्या तब्येतीची आज काळजी घ्यावी लागेल. वैवाहिक सुखामध्ये विनाकारण अडचणी येण्याचा आजचा दिवस आहे.

मिथुन राशी भविष्य | Saam TV

कर्क

प्रवासाचे योग आज आपल्या नशिबात आहेत. आपल्या चांगल्या स्वभावामुळे इतरांचे मन जिंकाल. आरोग्य चांगले राहील.

कर्क राशी | saam

सिंह

परदेश गमनाच्या काही गोष्टी असतील तर त्याच्या बैठका पार पडतील किंवा नियोजन होईल. सरकारी कामे आज नकोतच.

सिंह राशी | saam

कन्या

प्रेमाचा वर्षाव होईल. पुढील महत्त्वाच्या गोष्टीचे आयोजन नियोजनासाठी एकत्र भेटणे होईल. मैत्रीत नव्याने परिचय होतील.

कन्या राशी भविष्य | Saam TV

तुळ

करिअरला वेगळी कलाटणी मिळेल. समाजकारण, राजकारणामध्ये विशेष प्रगती आहे. दिवस चांगला आहे.

तूळ राशी भविष्य | Saam TV

वृश्चिक

कलासक्त जीवन जगण्याचा प्रयत्न कराल. अनेक ठिकाणी व्यवधान ठेवून कामे कराल. कामे सुरळीत पार पडतील. काळजी नसावी.

वृश्चिक राशी भविष्य | Saam TV

धनु

विभागाच्या व्यवहाराच्या दृष्टीने आज जपून पावले टाकावीत. गैरव्यवहार धनाचा विशेष लोभ आज नकोच.

धनु राशी भविष्य | Saam TV

मकर

व्यवसायामध्ये अनेक दिवस रेंगाळत पडलेल्या गोष्टी आज सहज आणि सुकर होतील. कष्टाला पर्याय नाही हे पुन्हा नव्याने जाणवेल.

मकर राशी भविष्य | Saam TV

कुंभ

आर्थिक नियोजनासाठी दिवस चांगला आहे. नोकरीमध्ये गती आणि प्रगती दिसते आहे. तब्येत जपावी.

कुंभ राशी भविष्य | Saam TV

मीन

उपासनेला विशेष दिवस चांगल्या संधी घेऊन आलेला आहे. आपल्यातील सुजनशिलता वाढीस लागेल.

मीन राशी भविष्य | Saam TV

NEXT :श्राद्ध करताना 'या' ५ चुका टाळा नाहीतर होऊ शकतो अनर्थ

Pitru Paksha 2025 | google
येथे क्लिक करा