Bharat Jadhav
रुद्राक्षाचे अनेक प्रकार आहेत. आज आपण सात मुखी रुद्राक्षांबद्दल सांगणार आहोत.
सातमुखी रुद्राक्ष धारण केल्याने पैशाशी संबंधित सर्व समस्या दूर होतात.
तुम्हाला करिअर आणि व्यवसायात प्रगती मिळू शकते. सात मुखी रुद्राक्ष शनि ग्रहाशी संबंधित आहे.
ज्या लोकांच्या कुंडलीतील शनीदोष निघून जातो. सातमुखी रुद्राक्ष घालू शकतात.
सात मुखी रुद्राक्ष धारण करणाऱ्या व्यक्तीच्या संपत्तीत सतत वाढ होते. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता असते.
श्रावण महिन्यातील शिवरात्री किंवा सोमवार हा सात रुद्राक्ष धारण करण्यासाठी शुभ मानला जातं.
रुद्राक्ष घालण्यापूर्वी चांदीच्या किंवा तांब्याच्या भांड्यात दूध, दही, मध, तूप आणि साखर मिसळावे.
या मिश्रणात रुद्राक्ष बुडवा. यानंतर ओम नमः शिवायचा 108 वेळा जप करा त्यानंतर तो रुद्राक्ष गळ्यात घाला.
माहिती केवळ श्रद्धा, धार्मिक ग्रंथ आणि विविध माध्यमांवर आधारित आहे. कोणत्याही माहितीवर विश्वास ठेवण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.