Aurangzeb: छत्रपती संभाजी महाराजांची हत्या करणाऱ्या औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातच का?

Bharat Jadhav

छत्रपती संभाजी महाराजांची हत्या

औरंगजेबने छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या केली होती. याच क्रूर औरंगजेबची कबर महाराष्ट्रात आहे.

महाराष्ट्रात केलं दफन

औरंगजेब ज्या महाराष्ट्रावर कब्जा मिळवण्याचा प्रयत्न करत होता, त्यालाच मरणानंतर याच भूमीत दफन करण्यात आलं.

कबर महाराष्ट्रातच का?

दिल्लीऐवजी महाराष्ट्रात औरंगजेबाची कबर का बांधली गेली? हे जाणून घेऊ.

कुठे आहे कबर

मुघल सम्राट औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातील खुल्ताबाद येथे आहे.

औरंगजेबची होती इच्छा

छत्रपती संभाजीनगर शहरापासून जवळ असलेल्या या ठिकाणी त्याच्या इच्छेनुसार त्याला दफन करण्यात आले.

मृत्युपत्र

औरंगजेबाने आपल्या मृत्यूपूर्वी एक मृत्युपत्र लिहिलं होतं.

कबरीवर सावली नाही

आपल्या कबरीवर साध्या चौथऱ्याप्रमाणे उघड्या जागेत असावी. कुठलीही सावली कबरीवर पडू नये, असं मृत्यूपत्रात म्हटलं होतं.

हेही वाचा

येथे क्लिक करा

Aurangzeb: पाकिस्तानी अकबरचा तिरस्कार आणि औरंगजेबवर प्रेम का करतात?