Ratnagiri Tourism : रत्नागिरीत 'या' ठिकाणी आहे साधा-सोपा ट्रेकिंग पॉईंट, लोकेशन आताच नोट करा

Shreya Maskar

साटवली किल्ला

रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात साटवली किल्ला आहे. साटवलीचा किल्ला हा गढी प्रकारातील आहे. सुट्टीत येथे आवर्जून भेट द्या.

Fort | google

मुचकुंदी नदी

साटवली किल्ला मुचकुंदी नदीच्या किनाऱ्यावर आहे. येथे मुचकुंदी नदीचा सुंदर नजारा पाहायला मिळतो. पावसाळ्यात, हिवाळ्यात येथे भेट द्या.

Fort | google

व्यापार

साटवली किल्लाचा उपयोग मुचकुंदी नदीमधून होणाऱ्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी केला जात असे. त्यामुळे साटवली किल्ल्याला इतिहासात मोठे महत्त्व आहे.

Fort | google

बंदर

साटवली हे ऐतिहासिक काळातील एक दुय्यम व्यापारी बंदर होते. तुम्ही किल्ल्यावर छान फोटो देखील काढू शकता.

Fort | google

ट्रेकिग

साटवली किल्ला हा ट्रेकिंगसाठी सोपा किल्ला मानला जातो. तुम्हाला पहिल्यांदाच ट्रेकिंग करायची असेल तर हा किल्ला बेस्ट ऑप्शन आहे.

Trekking | google

कसं जालं?

लांजा आणि राजापूर येथून साटवलीसाठी एसटी बस उपलब्ध आहेत. त्यामुळे तुम्ही सहज किल्ल्यापर्यंत पोहचू शकता.

Fort | google

निसर्ग सौंदर्य

साटवली किल्ल्यावरून सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहायला मिळतो. त्यामुळे सुट्टीत येथे नक्की भेट द्या.

Fort | google

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.

Fort | google

NEXT : जंजिरा किल्ला पर्यटनासाठी बंद, प्रशासनाने का घेतला निर्णय?

Janjira Fort | yandex
येथे क्लिक करा...