Satara Tourist Places: सातारा शहरात येताय? तर आवश्य भेट द्या 'या' लोकप्रिय ठिकाणांना

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ओळख

सातारा शहराभोवती असलेल्या सात टेकड्यांमुळे या शहरास हे नाव पडले.

identity | Google

मराठ्यांची राजधानी

सातारा हे शहर पूर्वी मराठ्यांची राजधानी होती शिवाय या ठिकाण ऐतिहासिक परंपरा लाभलेली असून अनेक पर्यटन स्थळांसाठी हे जगप्रसिद्ध आहे.

Capital of the Marathas | Google

कास पठार

सातारा शहरापासून काही अंतरावर प्रसिद्ध असे कास पठार आहे. निसर्ग प्रेमींसाठी हे ठिकाण अत्यंत लोकप्रिय आहे.

Kaas Pathar | Google

ठोसेघर धबधबा

पावसाळ्यात साताऱ्यात गेलात तर या ठिकाणाला आवश्य भेट द्या. सातारा शहरापासून फक्त २६ किमीवर ठोसेघर धबधबा आहे.

Toseghar Waterfall | Google

अजिंक्यतारा

साताऱ्यामधील प्रसिद्ध असे ठिकाणापैंकी एक म्हणजे अजिंक्यतारा. पावसाळ्यात या किल्ल्याचे दृश्य अतिशय मनमोहक दिसते.

Ajinkyatara | Google

संगम माहुली

सातारा शहरापासून ५ किमी अंतरावर संगम माहुली हे ठिकाण आहे. या ठिकाणी वेन्ना आणि कृष्णा नदीचा संगम आपल्याला पाहायला मिळतो.

Sangam Mahuli | Google

मायणी पक्षी अभयारण्य

निसर्ग आणि पक्षीप्रेमीसाठी मायणी पक्षी अभयारण्य हे अतिशय उत्तम ठिकाण आहे. सातारा शहरापासून अवघ्या काही अंतराव हे ठिकाण आहे.

mayani bird sanctuary | Google

कास तलाव

सातारा शहरात असलेले हे ठिकाण पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे. पावसाळ्यात या ठिकाणाचा संपूर्ण परिसर अतिशय मनमोहक दिसून येतो.

Kas Lake | Google

NEXT: पावसाळ्यात करा, महाराष्ट्रातील 'या' 5 थंडगार ठिकाणांची सफर....

Chilled Weather | Yandex
<strong>येथे क्लिक करा...</strong>