Shreya Maskar
साताऱ्याचा स्पेशल कंदी पेढा बनवण्यासाठी खवा, साखर, वेलची पूड, ड्रायफ्रूट्स इत्यादी साहित्य लागते.
साताऱ्याचा स्पेशल कंदी पेढा सर्वप्रथम एका मोठ्या पातेल्यात खवा परतून घ्या.
यात वाटीभर साखर टाकून चांगले मिक्स करा.
मिश्रण थोडे थंड झाल्यावर त्यात वेलची पूड टाका.
मिश्रणात नंतर ड्रायफ्रूट्स काप टाका.
मिश्रण हलक थंड झाल्यावर कंदी पेढे वळून घ्या.
पेढे वळून झाल्यावर 10-15 मिनिटे ठेवून द्या.
पेढ्यांवर बदाम किंवा पिस्ता लावून कंदी पेढ्यांचा आस्वाद घ्या.