ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
महाराष्ट्रातील ऐतिहासिक वारसा लाभलेले आणि नैसर्गिक सुंदरताने नटलेले ठिकाण म्हणजे सातारा. येथे फिरण्यासाठी अनेक प्रसिद्ध ठिकाणे आहेत.
उन्हाळ्याच्या सुट्टीत कुटुंबासोबत फिरण्याच्या प्लान करताय, मग साताऱ्यातील या ठिकाणांना आवर्जून भेट द्या.
तुम्ही सज्जनगडला भेट देऊ शकता. येथे तुम्ही स्वामी रामदास मंदिराला देखील भेट देऊ शकता.
सातारा शहरापासून काही किलोमीटर अंतरावर कास सरोवर आहे. येथील सुंदर दृश्ये पाहण्यासाठी अनेक पर्यटक येथे येतात.
येथे पोहोचण्यासाठी कोयना डॅमपासून तुम्ही बोटने जाऊ शकता. तुम्ही येथे ट्रेकिंग सुद्धा करु शकता.
सातारा जिल्ह्यातीस सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक म्हणजे शिवसागर सरोवर. येथील शांत वातावरण आणि सुंदर नजारे तुमचा क्षण अविस्मरणीय करतील.
हे मंहिर भगवान शंकराला समर्पित आहे. येथील सुंदर नक्षीकाम एकदा नक्की पाहा.