Saree Draping Tips: महिलांनो, साडीमध्ये जाड आणि बुटके दिसताय, साडी नेसताना या 5 चुका करू नका

Manasvi Choudhary

साडी

साडीमध्ये महिलाचं सौंदर्य खुप सुंदर दिसते. अनेक महिला या नियमित व सणासुदीला साडी नेसतात.

Saree Draping Tips

साडी नेसताना कोणत्या चुका करू नये

मात्र साडी नेसताना काही सामान्य चुका केल्याने महिला जाड व बुटक्या दिसतात. साडी नेसताना कोणत्या चुका करू नये हे या वेबस्टोरीतून जाणून घेऊया

Saree Draping Tips

योग्य साडीची निवड करा

साडी नेसण्याआधी तुम्ही योग्य निवड करा. मोठ्या बॉर्डरच्या साड्या हेव्ही लूक देतात त्यामुळे फक्त बॉर्डर असलेल्या साड्या निवडा.

Saree Draping Tips

स्लिव्हलेस ब्लाऊज घालू नये

साडीमध्ये स्लिव्हलेस ब्लाऊज घातल्याने दंड जाड दिसतात अशी तक्रार महिलांची असते यामुळे साडी नेसल्यावर जाड दिसू नये यासाठी स्लिव्हलेस ब्लाऊज घालणे टाळा

Saree Draping Tips

साडी नेसण्याची चुकीची पद्धत

साडी नेसताना योग्य पद्धतीने नेसणे गरजेचे आहे. चुकीच्या पद्धतीने साडी नेसल्याने साडीमध्ये जाड दिसू शकता.

Saree Draping Tips

योग्य पेटिकोट निवडा

हायवेस्ट पेटिकोट किंवा शेपवेअर घातल्याने साडी चापून चोपून बसते तिचा फुगा होत नाही.

Saree Draping Tips

next: Veg Crispy Recipe: हॉटेलस्टाईल कुरकुरीत व्हेज क्रिस्पी घरी कशी बनवायची? पाहा ही सोपी रेसिपी

येथे क्लिक करा...