Saree Hairstyles: साडीवर कोणती हेअरस्टाईल उठून दिसते?

Manasvi Choudhary

साडी हेअरस्टाईल

साडीवर सुंदर दिसण्यासाठी केसांची स्टाईल देखील तितकीच महत्वाची असते. साडी नेसल्यावर तुम्ही काय हेअरस्टाईल करता यावर तुमचे सौंदर्य असते.

Saree Hairstyles

5 हेअरस्टाईल्स

साडीवर सुंदर दिसण्यासाठी तुम्ही खालील 5 हेअरस्टाईल्स करू शकता ज्या तुमच्या लूकला चारचाँद लावतील.

Saree Hairstyles

अंबाडा आणि गजरा

केसांचा अंबाडा घालून त्यावर गजरा माळणे ही हेअरस्टाईल्स कायमच ट्रेडिंग असते. केसांवर तुम्ही रंगाबेरंगी गजरा देखील लावू शकता.

Saree Hairstyles

फ्रेंच रोल हेअरस्टाईल

मानेच्या खालच्या बाजूला अंबाडा बांधूणे, किंवा फ्रेंच रोल देखील हेअरस्टाईल तुम्ही करू शकता. पैठणी साडीवर ही हेअरस्टाईल सुंदर दिसते.

Saree Hairstyles

ग्लॅमरस लूक

तुम्हाला जर डिझायनर साडीवर केसांचा अंबाडा बांधायचा असेल तर तुम्ही मेस्सी बन हेअरस्टाईल करू शकता यामुळे तुमचा लूक ग्लॅमरस दिसेल.

Messy Bun Hairstyle

कुरळे केस

केस मोकळे सोडून त्यांना खालील बाजूने हलके कर्ल्स करा. यामुळे साडीला एक रोमँटिक आणि मॉडर्न लूक मिळतो.

Saree Hairstyles

लो पोनीटेल लूक

साध्या सुती साडीवर केस नीट विंचरून खाली लो पोनीटेल बांधल्यास तुम्ही प्रोफेशनल आणि नीटनेटके दिसता.

Saree Hairstyles

फिशटेल वेणी

तुम्हाला जर सिंपल लूक हवा असेल तर तुम्ही एक साधी किंवा फिशटेल वेणी बांधा यामुळे लूक खुपच सुंदर दिसते.

Braid Hairstyle

next: Simple Mangalsutra Designs: सिंपल मंगळसूत्राच्या लेटेस्ट 5 युनिक डिझाईन्स

येथे क्लिक करा...