Manasvi Choudhary
आजकाल साडीवर मॅचिंग अनेक डिझाईन्सचे ब्लाऊज मिळतात.
तुम्ही असे स्टायलिश पॅटर्नचे ब्लाऊझ रेडिमेट देखील घेऊ शकता.
मागचा गोल गळा ही ब्लाऊजची ट्रेडिंग डिझाईन आहे.यामध्ये तुम्ही हटके पॅटर्न करू शकता.
सिल्क किवा कॉटनच्या साडीवर तुम्ही सिंपल पण युनिक असे गळे शिवू शकता.
मागे बटन्स लावण्याची स्टाईल सध्या ट्रेंड करत आहे. तुम्ही ब्लाऊजच्या मागच्या बाजूला अशी डिझाईन करू शकता.
मागचा गळा तुम्ही डिपनेक देखील शिवून शकता यामध्ये तुम्ही वरती नॉट लावून लटकन लावा.
काटवर्क, वेगवेगळे साडी मॅचिंग पॅच किंवा लेस असा देखील पॅटर्न तुम्ही करू शकता.