Sarara Suits: लग्नसराईसाठी लेहेंगा किंवा ड्रेसपेक्षा ट्राय करा क्लासिक शरारा सूट, दिसाल ग्लॅमरस आणि हटके

Shruti Vilas Kadam

क्लासिक शरारा सूट

पारंपरिक डिझाइनमध्ये तयार केलेला क्लासिक शरारा सूट रेशीम, जॉर्जेट किंवा नेट फॅब्रिकमध्ये असतो. लग्न समारंभासाठी हा प्रकार सर्वाधिक पसंत केला जातो.

Sarara Suits

पेपलम शरारा सूट

या सूटमध्ये पेपलम-स्टाइल टॉप असतो जो कमरेपासून फैलावतो. हा मॉडर्न आणि स्टायलिश लुक देतो, विशेषतः रिसेप्शन किंवा पार्टीसाठी योग्य.

Sarara Suits

जॅकेट शरारा सूट

लांब किंवा लहान जॅकेटसह असलेला हा शरारा सूट रॉयल आणि एलिगंट दिसतो. हा प्रकार फेस्टिव्ह सीझनसाठी उत्तम पर्याय ठरतो.

Sarara Suits

अंगरखा स्टाइल शरारा सूट

पारंपरिक अंगरख्याच्या कटमध्ये तयार केलेला हा शरारा सूट राजेशाही लुक देतो. राजस्थानी आणि मुघल फॅशनचा प्रभाव यात दिसून येतो.

Sarara Suits

केप स्टाइल शरारा सूट

हलक्या केप किंवा दुपट्ट्याच्या लेयरसह असलेला हा सूट मॉडर्न ब्रायडल फॅशनमध्ये लोकप्रिय आहे. हा लुक अधिक ग्लॅमरस वाटतो.

Sarara Suits

शॉर्ट कुर्ता शरारा सूट

छोट्या कुर्त्यासोबत असलेला शरारा सूट युवतींमध्ये खूप लोकप्रिय आहे. तो आरामदायी आणि आकर्षक दिसतो, विशेषतः हलक्या समारंभांसाठी योग्य.

Sarara Suits

अनारकली शरारा सूट


अनारकली कुर्ता आणि शरारा पँट्सचा मिलाफ असलेला हा सूट पारंपरिकतेसह ग्रेसफुल लुक देतो. हा विवाहसोहळ्यांसाठी सर्वोत्तम पर्याय आहे.

Sarara Suits

Aditi Rao Hydari: आदिती राव हैदरीचा नवा ब्राईडल लूक व्हायरल, पाहा अभिनेत्रीचे ग्लॅमरस फोटो

Aditi Rao Hydari
येथे क्लिक करा