Aditi Rao Hydari: आदिती राव हैदरीचा नवा ब्राईडल लूक व्हायरल, पाहा अभिनेत्रीचे ग्लॅमरस फोटो

Shruti Vilas Kadam

गोल्ड आणि फ्लोरल डिझाइन

अदीती राव हैदरीने गोल्ड आणि फ्लोरल डिझाइनच्या लेहंग्यांमधून पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड दिली आहे. तिच्या या लुकने सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Aditi Rao Hydari

डिझायनर गौरव गुप्ता

अदीतीचे लेहेंगा प्रसिद्ध डिझायनर गौरव गुप्ता यांनी तयार केले असून, त्यात सूक्ष्म एम्ब्रॉयडरी आणि चमकदार सोन्याचा वापर दिसतो.

Aditi Rao Hydari

‘Svarnakshi’ लेहंगा

‘Svarnakshi’ नावाचा तिचा गोल्डन लेहंगा पूर्णपणे जर्दोझी आणि फुलांच्या नक्षीकामाने सजलेला आहे, जो पारंपरिक आणि आधुनिकतेचा सुंदर मिलाफ आहे.

Aditi Rao Hydari

फोटोंमधून झळकते शालीनता

या फोटोशूटमध्ये अदीतीने फक्त फॅशन दाखवली नाही, तर एक शालीन आणि नाजूक भारतीय ब्राईडची प्रतिमा साकारली आहे.

Aditi Rao Hydari

स्टायलिस्ट अनैता शॉफ

अदीतीचा हा ब्रायडल लुक स्टायलिस्ट अनैता शॉफ अदाजनिया आणि गौरव गुप्ता यांच्या सर्जनशीलतेचा उत्कृष्ट नमुना आहे.

Aditi Rao Hydari

ब्रायडल फॅशनमध्ये नवीन ट्रेंड

या लुकमुळे ब्रायडलसाठी एलिगंट आणि आर्टिस्टिक डिझाईन हा नवा ट्रेंड निर्माण झाला आहे.

Aditi Rao Hydari

सोशल मीडियावर अदीतीचा लुक व्हायरल

अदीतीचा हा गोल्ड-फ्लोरल लुक इंस्टाग्राम आणि फॅशन ब्लॉग्सवर प्रचंड व्हायरल होत असून, ब्राईडल्ससाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Aditi Rao Hydari

ग्लोईंग स्किनसाठी सामान्य फेसवॉश नाही; २% सॅलिसिलिक अ‍ॅसिड असलेले फेसवॉश आहेत बेस्ट

Eye Care
येथे क्लिक करा