Shruti Vilas Kadam
या फेसवॉशमध्ये असलेले २% सॅलिसिलिक अॅसिड त्वचेतील खोलवरच्या मळ, तेल आणि मृत पेशी दूर करते. त्यामुळे त्वचा स्वच्छ आणि मऊ होते.
सॅलिसिलिक अॅसिड असलेले फेसवॉश ब्लॅकहेड्स आणि पिंपल्स कमी करण्यात मदत करतात. नियमित वापराने त्वचेचा टेक्स्चर सुधारतो.
ज्यांची त्वचा तेलकट किंवा कॉम्बिनेशन प्रकारची आहे, त्यांच्यासाठी हे फेसवॉश आदर्श आहेत. हे अतिरिक्त तेल नियंत्रित करतात आणि त्वचा मॅट फिनिश देतात.
हे फेसवॉश पोर्समधील मळ आणि अशुद्धता काढून टाकतात, यामुळे त्वचेची नैसर्गिक चमक टिकून राहते.
सॅलिसिलिक अॅसिड त्वचेला नवीन ग्लो मिळतो. नियमित वापराने त्वचा उजळते, तजेलदार होते.
दररोज सकाळ-संध्याकाळ चेहरा स्वच्छ करताना कमी प्रमाणात फेसवॉश वापरा. जास्त वापर केल्यास त्वचा कोरडी होऊ शकते.
सॅलिसिलिक अॅसिड वापरल्यानंतर त्वचा संवेदनशील होते, म्हणून मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन वापरणे आवश्यक आहे. त्यामुळे त्वचा सुरक्षित आणि हायड्रेट राहते.