Sara Tendulkar: साराचा शिमरी लूक, लेटेस्ट सेल्फी फोटो पाहा

Manasvi Choudhary

प्रसिद्ध सेलिब्रिटी

सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर प्रसिद्ध सेलिब्रिटी आहे.

Sara Tendulkar | Instagram

पर्सनल लाईफमुळे चर्चेत

सारा तिच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेत असते.

Sara Tendulkar | Instagram

मोठी फॅनफॉलोविंग

सोशल मीडियावर साराची मोठी फॅनफॉलोविंग आहे.

Sara Tendulkar | Instagram

फोटो

सोशल मीडियावर सारा फोटो पोस्ट करत असते.

Sara Tendulkar | Instagram

लूक

वेस्टर्न आणि ट्रेडिशनल लूकमधले साराचे फोटो चाहत्यांना आकर्षित करतात.

Sara Tendulkar | Instagram

लाईक्स

हटके अन् ग्लॅमरस अंदाजामुळे साराच्या फोटोंवर तुफान लाईक्स येतात.

Sara Tendulkar | Instagram

NEXT: Aarya Ambekar: साधं सुंदर गोजिरवानं आर्याचं सौंदर्य!