Aarya Ambekar: साधं सुंदर गोजिरवानं आर्याचं सौंदर्य!

Manasvi Choudhary

आर्या आंबेकर

सा रे ग म प या रिअॅलिटी शोमधून घराघरात ओळखली जाणारी आर्या आंबेकर.

Aarya Ambekar | Instagram

गोड आवाज

आर्याने तिच्या गोड आवाजाने साऱ्यांनाच मंत्रमुग्ध केले आहे.

Aarya Ambekar | Instagram

अभिनय

आर्याने ती सध्या काय करते या चित्रपटात देखील अभिनय केला आहे.

Aarya Ambekar | Instagram

मालिका

आर्याने ती सध्या काय करते या चित्रपटात देखील अभिनय केला आहे.

Aarya Ambekar | Instagram

सौंदर्य

सोशल मिडियावर आर्याने तिच्या सौंदर्यामुळे भुरळ घातली आहे.

Aarya Ambekar | Instagram

फोटो

साधं पण तितकच आकर्षक सौंदर्य आर्याचं आहे.

Aarya Ambekar | Instagram

चाहत्यांच्या प्रतिक्रिया

सोशल मिडियावर आर्याच्या फोटोंवर चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Aarya Ambekar | Instagram

NEXT:Married Couple: पती-पत्नीच्या नात्यात 'या' सवयींमुळे होतात भांडणे

Married Couple | Yandex