Chetan Bodke
क्रिकेटर सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकरची कायमच सोशल मीडियावर चर्चा होत असते. तिच्या फॅशनची नेहमीच सोशल मीडियावर चर्चा होत असते.
साराने जरीही बॉलिवूडमध्ये डेब्यू नसलं केलं तरीही, तिच्या फॅशनची अनेकदा चर्चा होते. कायमच सारा या ना त्या कारणाने चर्चेत असते.
सारा कायमच सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असते. नुकतंच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर खास अंदाजामध्ये नवे फोटोशूट केले आहे.
शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये साराने सुंदर ग्रीन फ्लोरल प्रिंटेड गाऊन वेअर करत तिने फोटोशूट केले आहे.
स्लीव्हलेस आणि स्वीटहार्ट नेकलाईन स्टाईलचा वनपिस त्यावर डायमंड इयररिंग्ज वेअर केले आहे.
या प्रिंटेड गाऊनवर साराने ग्लॉसी मेकअप विथ न्यूड लिपस्टिक आणि फॅन्सी हेअरस्टाईल करत अभिनेत्रीने सर्वांचेच लक्ष वेधले.
सारा या लूकमध्ये अगदी एका अप्सरेप्रमाणे दिसत असून सध्या तिच्या लूकचे चाहते कौतुक करीत आहेत.
साराच्या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
सारा तेंडुलकरच्या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव होत आहे.