Chetan Bodke
सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांची लेक श्रिया पिळगावकर आहे..
श्रिया एक सुप्रसिद्ध अभिनेत्री असून तिच्या फॅशनची क्रेझ कायमच चाहत्यांमध्ये होत असते.
अभिनेत्रीने आपल्या उत्तम अभिनयाची छाप प्रेक्षकांमध्ये ओटीटीच्या माध्यमातून निर्माण केली आहे.
कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणाऱ्या श्रियाची सध्या फॅशन कमालीची चर्चेत आली आहे.
नुकतंच श्रियाने इन्स्टाग्रामवर स्टायलिश कोट वेअर करून हटक्या अंदाजात अभिनेत्रीने फोटोशूट केले.
प्रिंटेड चॉकलेटी कलरचा कोट आणि पलाझो श्रियाने वेअर केला आहे.
मोकळे केस, झुमके आणि हटके लूक अभिनेत्रीने फोटोंमध्ये केलेला दिसत आहे.
श्रियाच्या चाहत्यांकडून नव्या फोटोंमधील सौंदर्याचे कौतुक होत आहे.
श्रियाच्या नव्या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव होत आहे.